क्षणार्ध | माझी पहिली वहिली मराठी लघुकथा आजपासून वाचकांकरिता उपलब्ध!

📖 पेपरबॅक प्रत मागवा📱 Kindle app वर वाचा  

"...आपण मौनाकडे जातो, एवढी खोलवर कथा स्पर्शून जाते. खूप सुंदर!"
– डॉ. स्वाती प्रभू 

"क्षणार्ध ही लघुकथा असली तरी तिची भावनिक खोली व्यापक आहे... हे पुस्तक मला एका अर्थपूर्ण प्रवासावर घेऊन गेले, आणि मला ते अत्यंत आवडले. आपल्या ग्रंथालयात या पुस्तकाचा समावेश करावा असे मला नक्कीच वाटते."
 – डॉ. अनुत्तरा शाह
“भावनांचा खोलवर केलेला विचार आणि मांडणीतील शब्दप्रमाण अतुलनीय आहे.”
– डॉ. प्रणव प्रभू, लेखक आणि कवी
"ही कथा आपल्याला साचेबद्ध जीवनाच्या भावविश्वात नेते आणि या निरस जीवनप्रणालीबद्दल विचार करायला भाग पाडते!"
–सुजय खलाटे, लेखक ‘माणदेशाच्या वाटेवर’ 




आजपासून वाचकांकरिता उपलब्ध!
क्षणार्ध – द लास्ट नोमॅड
“वेगाने धावणाऱ्या या अस्ताव्यस्त आणि अंधाधुंद आधुनिक जगात तुम्ही पण स्वतःला हरवून बसणार आहात का?”
पेपरबॅक आणि ई-बुक स्वरुपात वाचण्याकरिता पुढील दुवे वापरा: 
📖 पेपरबॅक: https://bit.ly/KshnardhPothi

विशेष सवलत
मूळ किंमत: ₹ २१९ /-
विशेष सवलत: ₹ १८५/- (घरपोच)
WhatsApp वर संपर्क करा: 9594545351 (https://wa.me/9594545351)

पुस्तकाबद्दल थोडक्यात

अस्ताव्यस्त आणि अंधाधुंद. आधुनिकतेचे चित्र भासते आहे का? क्षणार्ध, ही मिनिमलिस्ट कथा म्हणजे एक प्रवास आहे प्रसिद्धी आणि ध्येयवाद असलेल्या जगापासून मुक्त होण्याचा. 

वेगाने धावणाऱ्या जगात राहून मिस्टर बी च्या महत्वाकांक्षा मंदावलेल्या नाहीत. मिस्टर सम्बडी होण्याकरिता तो त्यांचा पाठलाग करतो आहे. यातून निर्माण होणारी परिस्थिती तशी हवीशी वाटणारी नाही: ऐकण्यासाठी, बोलण्यासाठी आणि प्रेम करण्यासाठी वेळेचा अभाव.

सतत बदलणाऱ्या जगाच्या ओझ्याने त्याची इंद्रिये आणि जाणीवा मंदावलेल्या असताना, मिस्टर बी त्याच्या ध्येयांचा पाठलाग करेल, की काळच कारस्थान करून त्याचे भविष्य ठरवेल? कठीण काळात तुमच्या मनाला डिटॉक्स करण्यासाठी हा लेखनप्रपंच.

----------------------------------------------------

माझी आगामी पुस्तके, प्रकाशित साहित्य, जागतिक पातळीवरील मनोरंजक साहित्यकृती, पुस्तक परिचय तसेच वाचकांसाठी विशेष सवलती यांच्या अपडेट्स करिता पुढील कोणत्याही वाहिनीचे सभासद व्हा. (भाषा: मराठी आणि इंग्रजी) 



Telegram: https://bit.ly/tlnontelegram
WhatsApp: https://bit.ly/tlnwhatsapp

Comments