पाहता पाहता ७०-७२ वर्षात, हळू हळू आपण ग्लोबल होताना आपलं लोकल असणं विसरत गेलो हे कळलंच नाही.
संस्कृतीचं culture होऊन ती वास्तुसंग्रहलयात नटून बसली आहे. कचकड्याच्या वस्तू हाताळताना आपण विचारही तसाच करू लागलो. जुनं द्या फेकून, नवीन घ्या कर्ज काढून असा बराचसा प्रवास होताना दिसतोय.
कोशिंमबीर म्हटलं की जुनाट आणि salad with honey dressing काय ते trending. असो. आता याला Introspection म्हणावं की आत्मचिंतन?
- The Last Nomad

Comments