(Update: First edition is no longer available. The new edition will be published soon with more stories.)
An excerpt from one of the stories:
डिव्हायडर
"आजूबाजूने वेगाने जाणाऱ्या दुतर्फा गाड्या. मधे डिव्हायडर. त्यावर तो, त्याची पेण्टिण्ग्स आणि पुस्तकं.
वाऱ्यामुळे उडणारी दाढी त्याच्या टीशर्ट शी खेळत होती. कानातल्या इअरफोन्स मधे कुमार गंधर्वांच्या आवाजात कबीर गात होते, "माया महा ठग्नी हम जानी". "
मेंढी, वॉचमन व इतर लघुकथा
- हेरंब महेश सुखठणकर
Share your review/thoughts on the book with me on Goodreads: https://www.goodreads.com/book/show/28790699-mendhi-watchman-va-itar-laghukatha
- हेरंब
ISupportNAAM
Comments